विद्यमान काळात महिलांनी सक्षम होणे गरजेचे
पनवेल (प्रतिनिधी) - समाजात केवळ महिला सक्षमीकरणावर चर्चा करून चालणार नाही, तर त्यासाठी आवश्यक ते संबंधित उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सीता दळवी यांनी केले आहे. कुटुंबासाठी पूर्ण वेळ देणार्‍या महिलांनी स्वत:साठीही थोडा वेळ काढावा, जेणेकरून त्याही स्वावलंबी होऊ शकत…
Image
शहरातील पाणी कपातीचा निर्णय मागे घ्या!
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेने तुर्भे, ऐरोली, नेरुळ, घणसोली, सीबीडी बेलापूर, कोपरखैरणे व वाशी या सात विभागामध्ये आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय एका परिपत्रकान्वये घेतला आहे. दरम्यान, शहरात चालु वर्षी भरपूर प्रमाणात इतर वर्षाच्या प्रमाणापेक्षा जास्त प…
Image
घणसोलीतील सिडको गृहसंकुलाच्या समस्या सोडवा
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडको महामंडळाने घणसोली से- 10 मध्ये उभारलेल्या गृहयोजनेतील रहिवासी विविध समस्यांनी त्रस्त असून या समस्या सोडविण्याची मागणी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. गणेश नाईक सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे 21 फेब्रुवारी 2022 रोजी लेखी पत्र देवून केल…
Image
ई गव्हर्नन्सच्या दृष्टीने पनवेल मनपाचे महत्वाचे पाऊल...
पनवेल (प्रतिनिधी)-पनवेल महानगरपालिकेमार्फत मालमत्ता धारकांना ई सुविधा देण्याकरिता तसेच नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी , घरबसल्या आपल्या मालमत्ता करासंबंधित तसेच नोंदणीकृत मालमत्तेबाबत संपूर्ण माहिती देण्याच्या हेतुने  मनपा आपल्या दारी’ या अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पीएमसी टॅक्स म…
Image
खारघर इस्कॉन मंदिरातील दानपेट्या फोडणारी बांग्लादेशी घुसखोर दुकली जेरबंद!
नवी मुंबई (प्रतिनिधी) - खारघर येथील प्रसिध्द इस्कॉन मंदिरातील तीन दानपेट्या फोडून आतील रोकड चोरी करणार्‍या दोन बांग्लादेशी घुसखोर सराईत गुन्हेगारांना नवी मुंबई गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाच्या पोलिसांनी जेरबंद करत या दुकलीचा पर्दाफाश केला आहे. राजू फरहात शेख (26), रा.मुळगाव- पेरवली, जिल्हा कालिया, …
Image
साडेचार लाखांच्या ऐवजासह सराईत मोबाईल चोरटा जेरबंद!
नवी मुंबई (प्रतिनिधी)- शहरात मोबाईल चोरीचे गुन्हे वाढलेले असतांनाच गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल पथकाने एका सराईत मोबाईल चोरट्यास जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातून साडेचार लाखांचे एकूण 28 मोबाईल फोनही हस्तगत केले आहेत. सलमान इक्बाल मुकादम, (23 वर्ष) असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्…
Image